तो दिमाखात चालत येऊन डोंगर माथ्यावर उभा राहिला
....................जंगलाकडे साऱ्या परिसराकडे डोळे भरून पाहत होता
.....त्याचा राज्य,..त्याचे आप्त .....
सूर्य डोक्यावर आला होता पण ..............त्याच्या डोळ्यात मात्र संद्याकाळ दिसत होती .....विरक्ती जाणवत होती .....इतक्यात दुर कुठेतरी बंदुकीच्या गोळीचा आवाज आला ...आणि त्याने त्या दिशेला पाहून डरकाळी फोडली ....त्या गर्जनेने सगळा आसमंत भरून गेला ..जंगला मधले सगळे प्राणी गोळा झाले ..सगळ्यां मधे कुजबुज चालली होती ..'' आपण समजत होतो कि आपला राजा आता थकून गेला आहे ..शांत शांत असतो हल्ली ...पण आता डरकाळी ऐकलीत ना....कितीही थकला ..तरी ....सिंह तो सिंहच....................

mast
ReplyDeleteNice Bro...ekdam Chabukch
ReplyDelete